नमो शेतकरी ८ वा हप्ता: या तारखेला जमा होणार? Namo shetkari 8 hapta
Namo shetkari 8 hapta: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकरी आता आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या हप्त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नियमावलीत झालेल्या बदलांमुळे आणि कठोर तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? आणि नेमका हप्ता कधी जमा होणार? याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे … Read more