पंजाब डख हवामान अंदाज: २१ ते २३ डिसेंबर दरम्यान या भागात वातावरण बिघडनार Panjab Dakh

Panjab Dakh: महाराष्ट्रातील हवामान बदलाबाबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे. डिसेंबर महिन्याचा शेवट जवळ येत असताना राज्यातील थंडीचा जोर आणि आगामी पावसाळी हंगामाबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान वातावरणात नेमके काय बदल होणार आणि शेतकऱ्यांनी कोणते नियोजन करावे, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Leave a Comment