महिलांसाठी सुवर्णसंधी! १००% अनुदानावर मिळणार मोफत शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी! आजच करा अर्ज Free Silai Machine Yojana
Free Silai Machine Yojana : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिलांना आता १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे. विशेष म्हणजे, आज १९ डिसेंबर २०२५ ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. महिला सक्षमीकरणासाठी एक … Read more