लाडक्या बहीणींना नोव्हेंबर-डिसेंबरचे ३००० रुपये एकत्र मिळणार? कधी मिळनार ते पहा Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या आनंदाची आणि तितकीच संभ्रमाची बातमी समोर येत आहे. अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये नक्की कधी येणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ६१०३ कोटींच्या निधीची तरतूद, तरीही विलंब का? नुकत्याच … Read more