नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता जानेवारीत या तारखेला मिळणार?Namo Shetkari Hafta 

Namo Shetkari Hafta 

Namo Shetkari Hafta  :महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन येत आहे. राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ८ व्या हप्त्याचे वेध लागले असून, जानेवारी २०२६ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यावेळी सरकारने नियमात मोठे बदल केल्यामुळे लाखो शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. या बदलांविषयी … Read more