उन्हाळी तीळ लागवड: कमी कालावधीत मिळवा भरघोस उत्पादन!Unhali Til lagavd

Unhali Til lagavd

Unhali Til lagavd : भारतात तेलबिया पिकांमध्ये तिळाचे पीक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि अवघ्या ९० ते १०० दिवसांत येणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी ‘कमी रिस्क आणि जास्त फायदा’ देणारे ठरते. सध्या बाजारपेठेत तिळाला मिळणारे चढे भाव पाहता, उन्हाळी हंगामात तिळाची लागवड करणे हा एक उत्तम व्यवसायिक निर्णय ठरू शकतो. या लेखात … Read more