गव्हाचे रेकॉर्डतोड उत्पादन हवेय? मग पहिले पाणी आणि खत व्यवस्थापनात ‘या’ चुका टाळा!Wheat Farming Tips

Wheat Farming Tips

Wheat Farming Tips: महाराष्ट्रात रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून गव्हाकडे पाहिले जाते. गव्हाची पेरणी तर सर्वच शेतकरी करतात, पण प्रत्येकाला अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पहिले पाणी (First Irrigation) आणि खत व्यवस्थापनात होणारी चूक. पेरणीनंतरचे पहिले २१ दिवस गव्हाच्या पिकासाठी अत्यंत संवेदनशील असतात. जर तुम्ही योग्य वेळी पाणी आणि खतांचे नियोजन केले, … Read more